संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील पोईप सोनजीवाडी येथील श्री राजेंद्र वसंत नाईक यांची कन्या कु. जिज्ञा राजेंद्र नाईक हीने मुंबई विद्यापीठातून मॅनेजमेंट पदवी परीक्षेत ८.९५ पॉईंटर ने (८९ .५%) ने उत्तीर्ण झाली. तिच्या या घवघवीत यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोनजीवाडी ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. आणि पुढील वाटचालींसाठी अनेकानी शुभेच्छा दिल्या

जिज्ञा नाईक हिचे मॅनेजमेंट पदवी परीक्षेत यश…
