वैभववाडी : पावसाची मुसळधार बरसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरूच आहे. करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी मोठी दरड रस्त्यात आल्याने मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे

दरड कोसळली ; करूळ घाटातील वाहतूक ठप्प
