Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळसाठी नव्याने क्रीडांगण प्लॅन तयार करा - आम. निलेश राणे

कुडाळसाठी नव्याने क्रीडांगण प्लॅन तयार करा - आम. निलेश राणे

तहसील कार्यालयामध्ये क्रीडा संदर्भात बैठक

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ क्रीडांगणाचा नव्याने प्लॅन तयार करा अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी क्रीडा विभागाला दिले आहेत या प्लॅनमध्ये अत्याधुनिक क्रीडांगण आणि त्यामध्ये असणाऱ्या सुविधा समाविष्ट करा अशाही सूचना दिले आहेत ही क्रीडा संदर्भातील बैठक कुडाळ तहसील कार्यालय येथे झाली.
कुडाळ तालुका क्रीडा विभागाची बैठक तहसीलदार कार्यालय येथे आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी कार्याध्यक्ष तहसीलदार वीरसिंग वसावे, सचिव तथा क्रीडा अधिकारी शिंदे, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, नगरपंचायत मुख्याधिकारी अरविंद नातू, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाटील तसेच जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, काका कुडाळकर, बाबा परब, दादा साईल आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये आमदार निलेश राणे यांनी आढावा घेऊन कुडाळ शहरामध्ये असलेले क्रीडांगण कशा प्रकारे विकसित करता येईल यावर लक्ष वेधला या क्रीडांगणासाठी तीन कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि ही मंजूर झालेली निधीचा विनियोग चांगला झाला पाहिजे त्यासाठी नव्याने प्लॅन तयार करा आणि तो मला दाखवा. या प्लॅनमध्ये आधुनिक पद्धतीचे क्रीडांगण व त्यामधील सुविधा असल्या पाहिजेत, हे लक्षात ठेवा, अशा सूचना क्रीडा अधिकारी शिंदे यांना दिल्या.

rapan bottom