Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

२१ मे रोजी भाजपा सिंधुदुर्ग मार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती होणार साजरा

२१ मे रोजी भाजपा सिंधुदुर्ग मार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती होणार साजरा

मिली मिश्रा | सावंतवाडी : राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उस्तव संपुर्ण महाराष्ट्रात २१ मे ते ३१ मे या कालावधीत साजरा केला जाणार आहे . या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासंदर्भात भाजपा सिंधुदुर्ग ची " जिल्हा कार्यशाळा " बुधवार दिनांक २१ मे रोजी सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग नगरी येथील वसंत स्मृती सभागृहात महीला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा व ठाणे - कोकण विभागाच्या अभियानाच्या प्रमुख प्रा.वर्षा भोसले - माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपंन्न होणार आहे .
या कार्यशाळेसाठी भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी , प्रदेश कार्यकारणी सदस्य , मोर्चा / आघाडी प्रदेश पदाधिकारी व प्रदेश कार्यकारणी सदस्य , जिल्हा पदाधिकारी , जिल्हा व मंडल समिती ( राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंती समारोह ) , जिल्हा मोर्चा अध्यक्ष व सरचिटनीस , आघाडी / प्रकोष्ठ जिल्हा संयोजक , मंडल अध्यक्ष ( आजी / माजी ) , सर्व लोकप्रतिनिधी अपेक्षीत आहेत . तरी सर्व अपेक्षीतांनी उपस्थित रहाणे अनिवार्य आहे .
सिंथुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेशजी राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी उस्तव विवीध उपक्रम आयोजीत करुन साजरा करणार असे या अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी सांगीतले .

rapan bottom