Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मालवण येथे युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्सला प्रारंभ

मालवण येथे युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्सला प्रारंभ

मिली मिश्रा | मालवण : सामाजिक व राजकीय क्षेत्रात अलीकडे युवा पिढी येण्यास अन्सुक आहे. ही चिंतेची बाब आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने युवक-युवतींनी आले पाहिजे, असे मत स्वाती पारकर यांनी व्यक्त केले.
अनुभव शिक्षा केंद्रातर्फे मालवण तालुक्यातील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे मुंबई व कोकण विभागीय युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्स आयोजित केला आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी स्वाती पारकर बोलत होत्या. यावेळी यावेळी सेवांगणचे व्यवस्थापक संजय आचरेकर, अनुभव शिक्षा केंद्र राज्य समन्वयक सचिन नाचणेकर, विभागीय समन्वयक आसमा, जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, दरक्षा, विशाल गुरव उपस्थित होते.
नारकर म्हणाले, आपली सामाजिक भूमिका कशाप्रकारे असावी याबाबत युवकान्ांी जागरूक असणे आवश्यक आहे. युवा पिढीने संविधानिक मूल्ये शिकत असताना ती स्वत: जगणे, अमलात आणणे गरज आहे. तरुणांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात स्वत:चे नेतृत्व निर्माण करून संविधानिक समाज घडविण्याचा प्रयत्न करावा.
सचिन नाचणेकर यांनी युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्स संकल्पना आणि युवकांसाठी गरज का आहे हे स्पष्ट केले. संजय आचरेकर यांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये आप डॉक्टर, टीचर कुछ भी बनो पर पहले इन्सान बनो असा उपदेश केला. सूत्रसंचालन विशाल गुरव यांनी केले. आभार प्रदर्शन आसमा यांनी केले. दरम्यान, २६ मेपर्यंत चालणाºया या कोर्समध्ये नेतृत्व गुण, संभाषण कौशल्य, संविधान, लिंग समानता, प्रशासकीय यंत्रणा, माहितीचा अधिकार यासह अन्य विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींसोबत संवाद सत्राचे आयोजन केले आहे. याशिवाय अभ्यास दौºयाचे नियोजन केले आहे.

rapan bottom