Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

पालकमंत्री नितेश राणे हे तुम्हीच करू शकता | झी सिने अवॉर्ड्स २०२६ सिंधुदुर्गात

पालकमंत्री नितेश राणे हे तुम्हीच करू शकता | झी सिने अवॉर्ड्स २०२६ सिंधुदुर्गात

सिंधुदुर्गच्या हिताच्या दृष्टीने पालकमंत्री नितेश राणे यांचे अनेक महत्वपूर्ण निर्णय

सिंधुदुर्ग पर्यटनाला ही मिळणार नवी दिशा

मिली मिश्रा | सिंधुदुर्ग : पालकमंत्री नितेश राणे म्हणजे जे काम अशक्य असेल ते करण्याची धमक असे म्हटले तर वावगे नाही. दूरदृष्टी नेतृत्व म्हणजे नितेश राणे होय.झी सिने अवॉर्ड सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार आहे. याची अधिकृत घोषणा झी व्यवस्थापनाकडून करण्यात आली. नक्कीच ही एका दिवसात घडलेली घटना नाही. ज्या वेळेला २३ व्या झी सिने अवॉर्ड्स कार्यक्रमाला नामदार नितेश राणे उपस्थित होते, तेव्हापासूनच त्यांनी सिंधुदुर्गात हा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यांच्या विशेष प्रयत्नातून यश साध्य ही झाले आणि आज त्याचे अधिकृत घोषणा करण्यात आली.

या घोषणे दरम्यान स्क्रीनवर मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच सिंधुदुर्गातील अनेक सुंदर पर्यटन स्थळांचे दर्शन घडवण्यात आले. ही बातमी समजताच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण पसरले असून हा कार्यक्रम नेमका कोठे व कधी होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे स्थानिक नागरिक व पर्यटन व्यवसायिकांच्या मते सिंधुदुर्गात झी सिने अवॉर्ड सारखा राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम आयोजित करून पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी पर्यटन क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त होत आहेत. राज्यात मंत्री म्हणून नितेश राणे यांची कामगिरी दमदार ठरली आहे. तर सिंधुदुर्ग पालकमंत्री म्हणून त्यांची कामगिरीअग्रेसर आणि आदर्शवत जनहिताची ठरत आहे. पालकमंत्री हे तुम्हीच करू शकता.

rapan bottom