Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

उपळे डांगेवाडीत साई भंडारा उत्साहात संपन्न

उपळे डांगेवाडीत साई भंडारा उत्साहात संपन्न

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले साईबाबांचे दर्शन

वैभववाडी | प्रतिनिधी : उपळे येथील सिद्ध साई सेवा मंडळ डांगेवाडी यांच्यावतीने आयोजित श्री साई पालखी सोहळा, श्री साई भंडारा व सत्यनारायण महापूजेला पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, माजी सभापती नासीर काझी, माजी सभापती भालचंद्र साठे, महिला अध्यक्ष प्राची तावडे, सरपंच दक्षता पालांडे, माजी सरपंच देवानंद पालांडे, राजेंद्र राणे, हुसेन लांजेकर, बंड्या मांजरेकर, प्रताप पालांडे, किशोर कांबळे, संदीप मोरे, अशोक गावडे, सूर्यकांत गावडे, अशोक नागले, प्रकाश गावडे, सौ. गोसावी, स्वप्निल सकपाळ व मंडळाचे कार्यकर्ते, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानिमित्त मंदिरात तीन दिवस विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम पार पडले.


हरिपाठ, भव्य क्रिकेट स्पर्धा, देवतांचे पूजन, पालखी मिरवणूक, महाआरती, महाप्रसाद, काकड आरती, देवतांचे पूजन, साई होम, सत्यनारायण महापूजा, साई भंडारा, महाप्रसाद, पैठणी स्पर्धा, हळदीकुंकू समारंभ, विद्यार्थी गुणगौरव व बक्षीस वितरण कार्यक्रम, प्रमुख पाहुण्यांचा सत्कार, नाटक आदी विविध कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षक संदीप मोरे यांनी मानले.

rapan bottom