Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून विकासकामांसाठी कटीबद्ध!

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून विकासकामांसाठी कटीबद्ध!

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची 'शब्दपुर्ती'

तोंडवळी फाटा ते तळाशील रस्ता काम पूर्ण

तोंडवळी तळाशील वासियांनी मानले आभार…

मालवण | प्रतिनिधी : तोंडवळी फाटा ते तळाशील हा खड्डेमय झालेला रस्ता 15 मे पूर्वी डांबरीकरण करून दिला जाईल हा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी महिना भरापूर्वी ग्रामस्थांना दिलेला शब्द पुर्ण केला आहे. याबाबत तोंडवळी - तळाशील वासियांनी समाधान व्यक्त करतं आभार मानले आहेत.

तोंडवळी फाटा ते तळाशील या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली होती. स्थानिक ग्रामस्थांनी या प्रश्नी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे लक्ष वेधले होते. यावेळी दत्ता सामंत यांनी ग्रामस्थांना शब्द देताना सांगितले, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. रस्ता प्रश्न सोडवून १५ मे पूर्वी रस्त्याचे काम मी मार्गी लावून देईन. असा शब्द दिला होता. त्यानुसार या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले आहे. याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी श्री. सामंत यांचा सत्कार करत आभार मानले.

आगामी काळातही खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी व जनतेच्या सेवेसाठी कटीबद्ध असल्याचे दत्ता सामंत यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, जयप्रकाश परुळेकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, माजी नगरसेवक दीपक पाटकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, मंदार लुडबे, तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर, माजी सरपंच आबा कांदळकर, संजय केळुसकर, सदस्य भूपाल मालंडकर, अनन्या पाटील, सुजाता पाटील, गणेश तोंडवळकर, संजय तारी, श्रीकृष्ण रेवंडकर, विश्वनाथ खवणेकर, विजय पाटील, कल्पेश नाईक, संजय पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

rapan bottom