Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी एकावर कारवाई

तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी एकावर कारवाई

निलेश जोशी | कुडाळ: शहरातील एका खासगी आस्थापनेत कामाला असलेल्या तरुणीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत त्यानंतर तरुणीच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून याबद्दल कुणाला काही सांगितले तर बघ, अशी धमकी दिल्या प्रकरणी प्रमोद विजय माटवकर (वय ३५, सध्या राहणार हिंदू कॉलनी, मूळ रा पोहरे मशीवीवाडी ता. देवगड) यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 63(अ)(ड), 64, 75(1)(i)(ii), 78(1), 332(ब), 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित संशयिताला २ मे २०२५ रोजी अटक करून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कस्टडी देण्यात आली. सध्या संशयित न्यायालयीन कस्टडीत आहे
कुडाळ तालुक्यातील २२ वर्षीय तरुणीने तक्रार दिल्यावरून पोलिसांनी संशयताच्या विरोधात कारवाई केली. हा गुन्हा एका खाजगी आस्थापनेत आणि एका गृहनिर्माण सोसायटीतल्या फ्लॅटमध्ये जानेवारी २०२५ ते १८ एप्रिल २०२५ या कालावधित घडला घडलं. २ मे रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी प्रमोद माटवकर हा फिर्यादीशी वेळोवेळी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून ती एकटी असताना तिचेवर अश्लील टिप्पणी करून तिच्याशी अश्लील चाळे करायचा. तसेच त्याने वेळोवेळी फिर्यादीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान १८ एप्रिल २०२५ रोजी रात्री दहा वाजता आरोपीने फिर्यादी राहत असलेल्या फ्लॅटवर जाऊन तिच्याशी अश्लील चाळे करून तिच्यावर तिच्या मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर कोणाला सांगितले तर ठार मारल्याची धमकी दिली असे तक्रारीत म्हटले आहे.

rapan bottom