छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे दर्शन व पूजन समारंभाला किल्ले राजकोट येथे उपस्थित राहणारे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांसह मान्यवरांचे हार्दिक स्वागत
|| स्वागतोत्सुक ||
नितेशजी नारायणराव राणे
मंत्री, मस्त्योद्योग व बंदर विकास, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सिंधुदुर्ग


