Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

'चांदणे शिंपित जा' | हृदयस्पर्शी दोन अंकी नाटक

'चांदणे शिंपित जा' | हृदयस्पर्शी दोन अंकी नाटक

ब्राह्मणदेव नाट्य मंडळ चिंदर सडेवाडी यांची निर्मिती

श्री ब्राम्हणदेव मंदिर चिंदर सडेवाडी (हडकरवाडी) येथे 11 मे रोजी श्री सत्यनारायण महापूजा निमित्ताने विविध कार्यक्रम

मालवण : मालवण तालुक्यातील चिंदर येथील श्री देव ब्राह्मण देव मंदिर चिंदर सडेवाडी (हडकरवाडी) येथे प्रतिवर्षाप्रमाणे 11 मे रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. दुपारी १२ वाजता श्रीची आरती झाल्यानंतर दुपारी १ वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. सायंकाळी ७ वाजता सुस्वर भजने होणार आहेत. त्यानंतर रात्रौ ठीक १० वाजता ब्राह्मणदेव नाट्य मंडळ चिंदर सडेवाडी निर्मित, लेखक मधुसूदन कालेलकर लिखित व संतोष सावंत दिग्दर्शित कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी, सामाजिक दोन अंकी नाटक "चांदणे शिंपीत जावे" सादर होणार आहे.नाट्यप्रयोगामध्ये नेपथ्य शरद कांबळी, रंगभूषा जितेंद्र तिरोडकर यांचे असून पार्श्वगायिका स्वरांगी मेस्त्री व पार्श्व संगीत संदीप मेस्त्री यांचे असणार आहे. यामध्ये प्रभा जोशी, हर्षदा बागायतकर, जुई तोरसोळकर, अर्पिता हडकर, मोरेश्वर गोसावी, मिथुन चिंदरकर, संतोष गोसावी, धोंडू चिंदरकर, संजय लोके, प्रफुल्ल फाटक, सतीश हडकर, सूर्यकांत हडकर, धोंडी हडकर या कलाकारांचा समावेश आहे. यामध्ये सूत्रधार देवेंद्र हडकर, प्रकाश मेस्त्री तर विशेष सहाय्यक दीपक सुर्वे, मनोज हडकर व सहाय्यक संदेश चिंदरकर, संतोष हडकर, दीप्ती गोसावी, सुप्रिया गोसावी हे कलाकार असणार आहेत.

तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ब्राह्मणदेव सेवा मंडळ चिंदर सडेवाडी (हडकरवाडी) यांच्यावतीने करण्यात आले आहे

rapan bottom