Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

डिगसच्या श्री काळंबा देवी वर्धापन दिन निमित्त विविध कार्यक्रम

डिगसच्या श्री काळंबा देवी वर्धापन दिन निमित्त विविध कार्यक्रम

निलेश जोशी | कुडाळ : डिगस गावची ग्रामदेवता श्री काळंबा (कालिका) देवीचा प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा शनिवार दि. 10 ते सोमवार दि.12 मे दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.


यात शनिवार दि. 10 मे रोजी सकाळी 7 वा. देवीची विधीवत पूजा, 8 वा. देवीची पालखी व तरंग सजविणे, 9 वा. श्री देव लिंग, श्री काळंबा (कालिका) देवी पंचायतन अभिषेक, दुपारी 3 वा. स्थानिक भजने, सायं. 5 वा. हरिपाठ, 6 वा. किर्तनकार प्रशांत धोंड यांचे कीर्तन, रात्री 8 वा. लहान मुलांचे व महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, 10 वा. जिल्हास्तरीय वेशभूशा स्पर्धा (लहान व मोठा गट), रविवार 11 मे रोजी सकाळी 7 वा. श्रींची विधीवत पूजा, 8 वा. होमहवन, दुपारी 12 वा. आरती, 1 वा. महाप्रसाद, 3 वा. स्थानिक भजने, सायं 5 वा. हरिपाठ, रात्री 8 वा. जिल्हास्तरीय गायन स्पर्धा (भावगीत व भक्तिगीत), सोमवार दि. 12 मे राजी सकाळी 8 वा. श्रींची विधीवत पाद्यपूजा व अभिषेक, 9 वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 12 वा. आरती व तीर्थप्रसाद, 1 ते 3 वा. महाप्रसाद, 3 वा. श्री कला सानिध्य प्रस्तूत सुमधुर गीतांचा कार्यक्रम, स्वरांजली व हिंदू सनातन संस्था प्रवचन, सायं. 5 वा. हरिपाठ, 7 वा. संदेश कसबले यांचे भजन, रात्री 8 वा. श्री काळंबा देवी मंडळाचे समईनृत्य, 9 वा. दिंडी भजन (चुनवरे), 11 वा. पालखी सोहळा, 12 वा. ग्रामदेवता दशावतार नाटय मंडळाचा नाटयप्रयोग होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समिती, गावकर व डिगस ग्रामस्थांनी केले आहे.

rapan bottom