▪️वेळ दुपारी ४ :०० ते ४:२० पर्यंत.. त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणा मदतीसाठी उपस्थित राहणार.
१) मालवण नगर पालिका क्षेत्र
२) वेंगुर्ला नगर पालिका क्षेत्र
३) सावंतवाडी नगर पालिका क्षेत्र
४) कणकवली नगर पालिका क्षेत्र
५) देवगड सागरी भाग
६) जिल्हाधिकारी कार्यालय
७) तिलारी धरण क्षेत्र
रात्री ८:०० ते ८:१५ - देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागात वीज बंद (black Out) करण्यात येणार.
(वेळेबाबत राज्य शासनाकडून काही सूचना प्राप्त झाल्यास वरील वेळेत बदल होऊ शकतो)

