Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव- डॉ.संजय खोत.

स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव- डॉ.संजय खोत.

माळगाव हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील माळगाव हायस्कूल येथे शालेय विद्यार्थ्यांना आपल्या जीवनातील कलागुण दाखवण्याची एकमेव संधी म्हणजे त्यांची शाळा होय. बालपणातील नृत्यकला अभिनय कौशल्य त्यांना इतर कुठेही दाखविता येत नाही यामुळे शाळा संमेलनातूनच विद्यार्थ्यांच्या खऱ्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन मिळते असे प्रतिपादन माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष डॉ.संजय खोत यांनी वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी केले. माळगाव पंचक्रोशी संचलित ॲड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल माळगावचे वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम संस्थाध्यक्ष डॉक्टर संजय खोत यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. यावेळी संस्था सचिव हेमंत हडकर, संस्था उपाध्यक्ष अरुण भोगले, खजिनदार महादेव सुर्वे, संस्था संचालक शशिकांत सरनाईक, सुधीर पडेलकर, प्रवीण धामापूरकर, किशोर जाधव,, कृष्ण वंजारे, गुरुनाथ ताम्हणकर, माजी मुख्यध्यापक उदय जोशी, मुख्याध्यापक तुकाराम गिरी, शाळा समिती अध्यक्ष योगेश नाईक, सर्व संचालक विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आपल्या मनोगतात पुढे बोलताना डॉक्टर खोत म्हणाले की मागील कित्येक वर्षे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे होते आपण मागील कित्येक वर्षे या हायस्कूल संस्थेमध्ये समाविष्ट असून आपल्या कार्यकारीणी काळात विविध शालेय कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले आहेत. यासाठी प्रशालेचे सर्व माजी मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, सर्व सहकारी संस्था संचालक, यांचेही मोलाचे योगदान मिळत असल्याने अशा प्रकारचे कार्यक्रम आपण यशस्वी करू शकलो याबद्दल त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. यावेळी बोलताना संस्था उपाध्यक्ष अरुण भोगले म्हणाले की मागील कित्येक वर्षे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येते.

मागील वर्षी प्रशाला इमारत दुरुस्ती काम सुरू असल्याने वार्षिक स्नेहसंमेलन होऊ शकले नाही. यामुळे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आपले कला गुण सादर करता आले नाहीत. मात्र यावर्षी प्रशालेसाठी नूतन सभागृह व व्यासपीठ उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. यावेळी विद्यार्थी बक्षीस वितरण कार्यक्रमही संपन्न होत असल्याने याबाबत अरुण भोगले यांनी सर्वांचे आभार मानले प्रशाला व संस्था यांना प्रगती पथावर नेण्यासाठी संस्थाध्यक्ष, सर्व संचालक, यांच्या सहकार्याने आपण योग्य प्रकारे कामकाज पार पाडू शकू अशी अपेक्षा अरुण भोगले यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक तुकाराम गिरी, प्रास्ताविक अहवाल वाचन शिक्षिका सिद्धीका चव्हाण, तर आभार सहाय्यक शिक्षक सागर मिसाळ यांनी व्यक्त केले.

rapan bottom