Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९८.२० टक्के

कुडाळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९८.२० टक्के

कुडाळ हायस्कुल ज्युनि. कॉलेजची आयुषी रुपेश भोगटे प्रथम

निलेश जोशी | कुडाळ : महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षा २०२५ चा ऑनलाईन निकाल सोमवारी जाहिर झाला. यामध्ये कुडाळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९८.९० टक्के लागला आहे. यामध्ये कुडाळ हायस्कुलची आयुष्यी रुपेश भोगटे,वाणीज्य शाखा (९५.१७ टक्के) प्रथम, द्वितीय चैत्राली राजे डॉन बॉस्को, ओरोस (९५ टक्के) , तृतीय पूनम चंद्रशेखर पुनाळेकर (९३.६७ टक्के), व हर्षदा दत्तदास सामंत (९३.६७ टक्के) (दोन्ही कुडाळ हायस्कुल) यांनी क्रमांक पटकावला.

कुडाळ तालुक्यातून एकुण १ हजार ६४३ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते.पैकी १ हजार ६२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १६० विशेष श्रेणीत, प्रथम श्रेणीत ५३४ तर द्वितीय श्रेणीत ८०७ विद्यार्थी पास झाले आहेत. तालुक्यात १३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला.

कुडाळ हायस्कूल ज्यु.कॉलेज निकाल ९९.०२ टक्के

कुडाळ हायस्कूल ज्यु.कॉलेजमध्ये ५१२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील ५०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान विभाग प्रथम क्रमांक शांभवी महेंद्र परब ८७.५० टक्के, द्वितीय क्रमांक चैताली सुनिल नवार ८५.५० टक्के, तृतीय क्रमांक जयेश संदीप प्रभू ७४ टक्के मिळवून यश प्राप्त केले.वाणिज्य विभाग- प्रथम क्रमांक आयुषी रुपेश भोगटे ९५.१७ , द्वितीय क्रमांक पूनम चंद्रशेखर पुनाळेकर ९३.६७, द्वितीय हर्षदा दत्तदास सामंत ९३.६७ , तृतीय सलोनी आत्माराम तेली ९१.३३ टक्के मिळवून यश प्राप्त केले.कला विभाग-प्रथम कशीष दत्तप्रसाद खडपकर ८०.५०, द्वितीय अपूर्वा रवींद्र देसाई ७६.८३. तृतीय निलाक्षि सुभाष साळुंके ७६.६७ टक्के मिळविले. व्होकेशनल विभाग-प्रथम जान्हवी अजित वालावलकर ८१.८३ टक्के, द्वितीय गौरव संतोष नाईक ७६.८३, तृतीय पूर्वा भगवान कुंभार ७३.६७ टक्के मिळविले.

rapan bottom