Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

पाट हायस्कूल मध्ये वसुंधरा सप्ताहाचे आयोजन

पाट हायस्कूल मध्ये वसुंधरा सप्ताहाचे आयोजन

वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता

निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यातील पाट हायस्कूल मध्ये वसुंधरा सप्ताह साजरा करण्यात आला. या सात दिवसात विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये वृक्षारोपण वृक्षसंवर्धन साफसफाई, जल स्त्रोतांची सफाई, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये मुले सर्व शिक्षकांचा चांगला सहभाग लाभला.


वसुंधरा विषयावर आधारित. Reduce. Reuse. Recycle च्या विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये शेवटच्या दिवशी सफाई अभियान वसुंधरा बचाव अभियान, वृक्षलागवड असे उपक्रम राबविण्यात आले. संस्था उपाध्यक्ष दिगंबर सामंत आणि राजेश सामंत याच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.


यावेळी मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोदर, शिक्षक प्रतिनिधी तानाजी काळे , कला शिक्षक संदीप साळसकर व इतर शिक्षक उपस्थित होते . वसुंधरा सप्ताहा मध्ये घेतलेला विविध उपक्रमांचे संस्था संचालक आणि शालेय प्रशासन यांने कौतूक केले. एक मे महाराष्ट्र दिनी या उपक्रमाची सांगता झाली.

rapan bottom