महामार्गांवर झाराप पेट्रोल पंपसमोर
झाराप : झाराप पेट्रोल पंपासमोर रायगडहून गोवा येथे जात असलेल्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकीचा ट्रक रस्त्याच्या कडेला चरामध्ये कलंडल्या स्थितीत अडकला. मध्यरात्री गॅस भरण्या साठी वळत असताना अंदाज न आल्याने ट्रकचे डाव्या बाजूचे मागील चाक हे रस्त्यावरून अंदाजे २ ते अडीज फुट खाली उतरून अडकले होते.

