Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

आम. जितेंद्र आव्हाड यांच्यासह बशीर मुर्तजा उद्या कुडाळात

आम. जितेंद्र आव्हाड यांच्यासह बशीर मुर्तजा उद्या कुडाळात

राष्ट्रवादी (एसपी) च्या कार्यकर्त्यांसोबत होणार बैठक


निलेश जोशी | कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एसपी च्या सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कळविण्यात येते की, राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) चे जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड व पक्ष निरीक्षक बशीर मुर्तजा हे शनिवार दिनांक ३ मे २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कुडाळ येथे येणार आहेत. यावेळी हॉटेल लेमन ग्रास येथे दुपारी २ वाजता सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसची (शरदचंद्र पवार) जिल्हा कार्यकारिणी व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


यावेळी जिल्हा अध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले, प्रांतीक सदस्य प्रसाद रेगे, व्हिक्टर डान्टस, कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब, जेष्ठ नेते नंदूशेठ घाटे, सुरेशभाई दळवी हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवार दिनांक ३ मे रोजी दुपारी २ वाजता बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे.

rapan bottom