Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

परुळे येथे श्री देवी सातेरी देवस्थानचा ८ वा वर्धापन दिन

परुळे येथे श्री देवी सातेरी देवस्थानचा ८ वा वर्धापन दिन

दि. ३ व ४ मे रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम


निलेश जोशी | कुडाळ : श्री देवी सातेरी देवस्थान समिती परूळे-भरणीवाडी, ता. वेंगुर्ला, याच्या वतीने परूळे गावातील ३२ वाडीची ग्रामदेवता श्री देवी सातेरी देवस्थानचा ८ वा वर्धापन दिन वैशाख शु. ६, शनिवार  ३ व  ०४ मे २०२५ रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्ताने कार्यक्रम शनिवार ३ मे  रोजी सुश्राव्य भजन श्री देवी माऊली प्रासा. भजन मंडळ, वालावल सकाळी ७ ते ८ वा. मंगलवाद्य ८ से १२ वा.पूजा व अभिषेक सायं ४.०० वा.सुश्राव्य भजन श्री देवी माऊली प्रासा. भजन मंडळ, वालावल वालावल (बुवा : श्री. तेजस मयेकर)पुरस्कर्ते : अरूण मसुरकर सायं. ७ ते ८ वा.सुश्राव्य भजन (बुवा कु. श्रीशा प्रकाश राणे)८ वा.बाल दशावतार नाट्यमंडळ, डिगस (महिला) यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग मधु कैटभ. रविवार दि. ४ मे रोजी सकाळी ७ ते ८ वा. मंगलवादय, ८ ते ९ वा.पूजा व अभिषेक ९ ते ११ वा. श्री सत्यनारायण महापुजा. १०.०० वा.ढोलपथक श्री आई माऊली ढोल पथक, चेंदवण, दुपारी १२.३० वा.महाआरती व तिर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद सायं. ४ ते ७ वा.सुस्वर भजन श्री देव महापुरुष प्रासादिक भजन मंडळ भोगवे (बुवा : श्री. तुषार खुळे) पुरस्कर्ते अरूण  मसुरकर, सायं.७ ते ८ वा. पारंपरिक व आधुनिक फुगड्या सादरकर्ते श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ, कुडाळ पुरस्कर्ते : सौ. संजना  करंगुटकर, रात्रौ ८ ते ९ वा.सांस्कृतिक कार्यक्रम रात्रौ ९ वा. दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ यांचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थान, भरणी यांनी केले आहे.

rapan bottom