Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

आमदार निलेश राणे यांची वचनपुर्ती

आमदार निलेश राणे यांची वचनपुर्ती

पंधरा दिवसात पंधरा वर्षाची असलेली मागणी केली पूर्ण : सिंधुदुर्गनगरी ते अणाव मांजरेकरवाडी व जिल्हा कारागृहकडे जाणारा रस्ता अखेर पूर्ण

सिंधुदुर्ग : गेल्या पंधरा वर्षाची मागणी असलेल्या सिंधुदुर्गनगरी गरुड सर्कल ते अणाव मांजरेकरवाडी व ओरोस जिल्हा कारागृहकडे जाणारा रस्ता अखेर पूर्ण झाला असून या रस्त्याच 11 एप्रिल रोजी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाल होत.

अणाव गावाच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला हा रस्ता जिल्हा कारागृहकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठीही महत्वाचा होता. हा रस्ता पूर्ण व्हावा यासाठी अणाव ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून प्रयत्न केले मात्र हा रस्ता दुर्लक्षितच राहिला होता. आमदार निलेश राणे यांनी ही समस्या लक्षात घेऊन या रस्त्यासाठी २८ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला व तत्काळ हा रस्ता पूर्ण करून घेतला आहे. याबद्दल अणाव ग्रामस्थ तसेच जिल्हा कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

rapan bottom