Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिनानिमित्त पोईप येथे मार्गदर्शन मेळावा संपन्न

महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिनानिमित्त पोईप येथे मार्गदर्शन मेळावा संपन्न

संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील पोईप ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमातून लोकसेवा हक्क दिनानिमित्त महसुली ९६ योजनांची माहिती पोईप ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित शेतकरी, ग्रामस्थांना तहसीलदार वर्षा झालटे यांनी दिली या वेळी नायब तहसीलदार नागेश शिंदे, मंडळ अधिकारी पोईप संतोष गुरखे, मंडळ अधिकारी कोळब मिनल चव्हाण, तलाठी पोईप योगेश माळी, तलाठी असरोंडी, किरलोस, हिवाळे, कोतवाल, पोलीस पाटील, सरपंच व शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.


पोईप ग्रामपंयत सरपंच श्रीधर नाईक, उपस्थित अधिकारी, कर्मचारी, शेतकरी ग्रामस्थ यांचे स्वागत केल्यानंतर तहसीलदार वर्षा झालटे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत समाविष्ट असलेल्या नागरीकांच्या गरजेच्या विविध महत्वपूर्ण योजनांची माहिती तहसीलदार वर्षा झालटे यांनी दिली नागरीकांना पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा नियत, कालमर्यादा, पद निर्देशित अधिकारी याबाबत विशेष माहिती दिली. तसेच अन्न नागरी पुरवठा, इ पिक व ग्राहक संरक्षण विषयी मार्गदर्शन करण्यात आले उपस्थित शेतकरी ग्रामस्थ यांनी आपणास आवश्यक माहिती व योजना बाबत मार्गदर्शन केल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिर परब यांनी केले तर आभार योगेश माळी यांनी केले.

rapan bottom