Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

देवली सरपंचांच्या विरोधात अविश्वास ठराव

देवली सरपंचांच्या विरोधात अविश्वास ठराव

देवली उपसरपंचासह सदस्यांच्या स्वाक्षरीचे तहसीलदारांना पत्र

मालवण | प्रतिनिधी : देवली ग्रामपंचायत सरपंच शामसुंदर वाक्कर यांच्या विरोधात देवली ग्रामपंचायत उपसरपंच हेमंत चव्हाण व सदस्यांनी अविश्वास ठराव मांडण्याबाबतचे नोटीस पत्र तहसीलदार वर्षा झालटे यांना दिले आहे.

देवली ग्रामपंचायत उपसरपंच हेमंत चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य मेघा पाटकर, सदस्य रुपल आचरेकर, दिपिका सारंग, गणेश आचरेकर, नवनाथ झोरे यांनी तहसील प्रशासनास दिलेल्या पत्रात म्हटले आहे, सरपंचांच्या विरोधात पंचायतीच्या सभेत अविश्वास ठराव मांडू इच्छितो.

सरपंच ग्रामपंचायतीच्या कोणत्याही सदस्याला ग्रामपंचायतीच्या कोणत्याही विकास कामात विचारत न घेता मनमानी कारभार करत आहेत. शासकीय योजनांची माहिती वेळेत न देणे, मासिक सभेमध्ये एकतर्फी निर्णय घेणे, विश्वासात न घेणे, मर्जीतील लाभार्थ्यांना वैयक्तिक योजनेचा लाभ देणे व ग्रामस्थांना योजनेची माहिती विहित वेळेत न देणे या कारणांसाठी देवली सरपंच यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्याबाबतचे नोटीस पत्र मालवण तहसील कार्यालयात देण्यात आले आहे.

rapan bottom