Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मालवण तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी दत्तप्रसाद पेडणेकर

मालवण तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी दत्तप्रसाद पेडणेकर

सेक्रेटरी पदी कृष्णा ढोलम : उपाध्यक्षपदी विशाल वाईरकर व परेश सावंत

खजिनदारपदी संदीप बोडवे तर सहसचिवपदी नितीन गावडे

मालवण : मालवण तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी दत्तप्रसाद पेडणेकर तर सेक्रेटरी पदी कृष्णा ढोलम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह उपाध्यक्षपदी विशाल वाईरकर व परेश सावंत, खजिनदारपदी संदीप बोडवे तर सहसचिवपदी नितीन गावडे यांसह कार्यकारणी सदस्य यांची बिनविरोध निवड झाली आहे.

जिल्हा पत्रकार संघ निरीक्षक किशोर जैतापकर, प्रशांत वाडेकर यांसह जिल्हा पत्रकार संघ उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, मालवण तालुका पत्रकार समितीचे पालक तथा जिल्हा कार्यकारणी सदस्य अमित खोत, तालुका पत्रकार संघांचे मावळते अध्यक्ष संतोष गावडे यांच्या प्रमुख उपस्थित निवड प्रक्रिया मालवण शासकीय विश्रामगृह सिंधुरत्न सभागृह येथे पार पडली.

मालवण तालुका पत्रकार संघ कार्यकारणी सदस्यपदी संतोष हिवाळेकर, विकास गांवकर, भूषण मेतर, संग्राम कासले, उदय बापार्डेकर, आप्पा मालंडकर, राजेश पारधी यांसह पदसिद्ध सदस्य म्हणून जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर आणि जिल्हा कार्यकारणी सदस्य अमित खोत यांची निवड निश्चित करण्यात आली.

यावेळी मालवण पत्रकार समितीचे जेष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन, राजा खंडाळेकर, प्रफुल्ल देसाई, विवेक नेवाळकर, डि. टी. मेथर यांसह मनोज चव्हाण, महेश सरनाईक, सिद्धेश आचरेकर, समीर म्हाडगुत, प्रशांत हिंदळेकर, सौगंध बादेकर, गणेश गांवकर, अनिल तोंडवळकर, सुरेश घाडीगावकर, सुधीर पडेलकर, भाऊ भोगले, झुंजार पेडणेकर, शैलेश मसुरकर, अमोल गोसावी, नितीन आचरेकर संतोष अपराज आदी पत्रकार उपस्थित होते.

rapan bottom