Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

आडेली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

आडेली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

निलेश जोशी | कुडाळ : वेंगुर्ले तालुक्यातील आडेली येथे प्रति वर्षाप्रमाणे या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती  उत्कर्ष कार्यकारिणी मंडळ यांच्या वतीने साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित विविध भीम गीते, लेझीम नृत्य आणि कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिच्या विविध नृत्याविष्कारानी हा सोहळा रंगतदार ठरला.


   आडेली येथे प्रति वर्षाप्रमाणे या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती  उत्कर्ष कार्यकारिणी मंडळ यांच्या वतीने साजरी करण्यात आली. या निमित्ताने पंचशील ध्वजारोहण प्रतिमेचे पूजन, बुद्ध वंदना, त्रिसरण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मुलांचे व मान्यवरांचे विचार , बाईक रॅली,  हळदीकुंकू समारंभ, संध्याकाळी ऐतिहासिक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांनी केलेल्या सत्याग्रह या विषयी चित्ररथ   काढण्यात आला. येथील स्थानिक कलावंतांनी  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विविध  भीम गीते आणि लेझीम नृत्य सादर केले. यामुळे या कार्यक्रमात रंगत आली. लेझीम नृत्य भक्ती आडेलकर, ज्योती जाधव, साजरी आडेलकर, लता आडेलकर, परी आजगावकर, सायली जाधव, निशा आडेलकर, अश्विनी आडेलकर, पुनम आडेलकर, मनीषा आडेलकर, श्रावणी आडेलकर, तानिया गोवेरकर, यांनी सादर केले  .


मिरवणुकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर - मयूर नाईक, छत्रपती संभाजी महाराज - अमित आडेकर , कवी - अनिल आडेलकर , सैनिक - विलास आडेलकर, गितेश गोवेरकर, बाल शिवाजी - देवर्ष आडेलकर, राजमाता जिजाऊ -उज्ज्वला आडेलकर आणि विश्वरत्न यांनी भूमिका साकारल्या होत्या.
नृत्यांगना मृणाल सावंत हिचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश आडेलकर, मंडळाचे अध्यक्ष आडेलकर, उपाध्यक्ष किशोर आडेलकर, सांस्कृतिक प्रमुख चंद्रकांत आडेलकर, ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर आडेलकर, माजी पोलिस पाटील  पांडुरंग आढळकर, सांस्कृतिक प्रमुख  चंद्रकांत आडेलकर, मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन उदय आडेलकर यांनी केले.

rapan bottom