Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मालोंड माळ येथे २० एप्रिल रोजी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धा

मालोंड माळ येथे २० एप्रिल रोजी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धा

राकेश परब मित्र मंडळाच्या वतीने आयोजन

संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील मालोड मैदान येथे राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची शर्यत २० एप्रिल रोजी मालवण तालुक्यातील मालोंड माळ येथे होणार आहे. राकेश परब मित्रमंडळाच्यावतीने राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचे हे प्रथम वर्ष असून खुला आणि गावठी गटात ही बैलगाडा स्पर्धा संपन्न होणार आहे. खुल्या गटासाठी पहिला क्रमांक रू. २५००० व चषक, दुसरा क्रमांक रू. २०००० व चषक, तिसरा क्रमांक रू. १५००० व चषक, चौथा क्रमांक रू. १०००० व चषक, पाचवा क्रमांक रू. ७००० व चषक, सहावा क्रमांक रू. ५००० व चषक, सातवा क्रमांक रू. ३००० व. चषक. तर गावठी गटात -पहिला क्रमांक रू. ७००० व चषक, दुसरा क्रमांक रू. ५००० व चषक, तिसरा क्रमांक रू. ३००० व चषक, चौथा क्रमांक रु. २००० व चषक. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९४०४३९६२०० दया देसाई, ७०२०६६४७३४ संतोष मुणगेकर, ७५१७६६५२५० निखिल परब यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

rapan bottom