Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळमध्ये १३ एप्रिलपासून निःशुल्क योग शिबीर

कुडाळ : कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर १३ ते १७ एप्रिल या कालावधीत पहाटे ५.३० ते ७.३० या वेळेत निःशुल्क योग शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला पतंजली योगपीठ (हरिद्वार) चे मुख्य केंद्रीय प्रभारी पूज्य स्वामी डॉ. परमार्थ देवजी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
पतंजली योग समिती, भारत स्वाभिमानट्रस्ट, युवा भारत, सोशल मीडिया, किसान सेवा समिती व महिला पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयरोग, लठ्ठपणा, गॅस, पोटाचे विकार, कंबरदुखी, मधुमेह, अॅलर्जी, दमा, मायग्रेन, डोकेदुखी, सांधेदुखी आदी रोगांच्या निवारणासंबंधी योग आणि आयुर्वेदिक आधारित अभ्यास घेतला जाणार आहे. योग साधकांनी या शिबिराला रोज येताना योगा मॅट किंवा हातरुमाल, पाणी बाटली सोबत आणावी. या मोफत योग प्राणायाम शिबिराला सर्वांनी सहपरिवार उपस्थित राहवे. अधिक माहितीसाठी पतंजली योग समिती (सिंधुदुर्ग) चे जिल्हा प्रभारी शेखर बांदेकर व भारत स्वाभिमान (सिंधुदुर्ग) चे जिल्हा प्रभारी डॉ. तुळसीराम रावराणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

rapan bottom