Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य स्वरूपात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य स्वरूपात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

मालवण : अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसा निमित्त, 14 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक विविध सेवा सहकारी संस्था, मालवण यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबीर डॉ.केरकर व्हिला, राजेश्वर मंदिर नजिक, तारकर्ली, मालवण येथे शिबिर संपन्न होणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत असणार आहे.

या शिबिरात संपूर्ण शारीरिक तपासणी, ॲक्युप्रेशर, फिजियोथेरपी उपचार व सांगणिकीय ऑटोमॅटिक जर्मन स्कॅनिंग पद्धतीने तपासणी केली जाणार आहे.

शिबिरात होणाऱ्या मुख्य तपासण्या

ECG तपासणी, हृदय व मेंदूच्या रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता व हिमोग्लोबिन आणि ब्लड प्रेशर, डर्मस्कोपी त्वचेची तपासणी, पचन संस्थेची कार्यक्षमता, फुप्फुसाची तपासणी,मेंदूच्या रक्तवाहिन्यांची तपासणी, हाडांचे विकार, हाडांचे आरोग्य, ह्यूमन टॉक्सिन, लठ्ठपणा, ऑटोस्कोपी कानाची तपासणी, ब्लड शुगर, मिनरल आणि ट्रेस मिनरल, जीवनसत्त्व, ऑमिनो ॲसिड, बेसिक फिजिकल क्वालिटी, मूत्रपिंड, रोग प्रतिकारक प्रणाली, रक्तातील हेवी मेटल, डोळ्यांचे आरोग्य,ॲलर्जी,त्वचा व तैवाचेसंबंधी घटक, शरीररचना विश्लेषण, ऑफथाल्मॉस्पी डोळे तपासणी, चॅलन्स ani कोलॅटरल्स, रक्तातील चरबीचे प्रमाण, मोठे आतड्यांचे आरोग्य, थायरॉइड कार्यक्षमता, पल्स ऑक्सीमीटर, पित्ताशय, स्वादुपिंड, पुरुषांकरिता प्रोस्टेट व स्त्रियांकरिता:- गायनेकोलॉजी तपासणी विशेष तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत.

संगणकीय आधुनिक पद्धितीने तपासणी केली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी :-
चंद्रशेखर उपरकर : ९०२२६२१७२३
सौ. स्नेहा केरकर. : ८७८८०९५८६०
डॉ. जितेंद्र केरकर : ८३९०३३१६२३
संध्या गोवेकर. : ९४०५६२७३८१
संध्या वायंगणकर.: ९४२०७९९०३२
हरिहर वालावलकर: ९३७००४७३८६
वेद देऊळकर. : ७३७८८०८१६३
नादार तुळसकर. : ९२०९१७५९६५
अशा लोरन्स वळपी. : ९६३७१७६८२२
फिल्सू फर्नांडिस. : ९४२३२९२२७३
मोरेश्वर धूरी. : ७५०७६३४९०७
स्नेहा पेडणेकर. : ९४२३२१३४२९
सुहास पराडकर. : ७४४८०३२६९८
या क्रमांकांवर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे

rapan bottom