Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मालवण | बसस्थानक नवीन इमारतीच्या दर्शनी भागावर जुन्या इमारतीचे बांधकाम कोसळून नुकसान

मालवण | बसस्थानक नवीन इमारतीच्या दर्शनी भागावर जुन्या इमारतीचे बांधकाम कोसळून नुकसान

जुनी इमारत जमीनदोस्त करताना घडली घटना

माजी नगरसेवक यतीन खोत यांची घटनास्थळी धाव : प्रशासन व संबंधित यंत्रणेच्या कारभारावर व्यक्त केली नाराजी

मालवण : मालवण बसस्थानकाची जुनी इमारत जमीनदोस्त करण्याची कार्यवाही सुरु असताना जुन्या इमारतीच्या बांधकामचा काही भाग कोसळून नव्या इमारतीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जखमी झाले नाही.

दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच मालवणचे माजी नगरसेवक यतीन खोत यांनी तातडीने धाव घेत पाहणी केली. एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रवासी वर्गाची सुरक्षा सर्वात महत्वाचे असल्याचे खोत म्हणाले.

बसस्थानकाच्या जुन्या इमारतीत यापूर्वी दोन वेळा अपघात होऊन प्रवासी जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. जुनी इमारत जमीनदोस्त होत असताना आवश्यक काळजी घेतली पाहिजे. सुरक्षा उपाययोजना अधिक हव्या. प्रवासी ये जा करतं आहेत. नवीन इमारतीत प्रवासी असताना असा अपघात घडला. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. त्या ठिकाणी अधिकारी आणि संबंधित यंत्रणेचे सक्षम प्रतिनिधी उपस्थित राहून काम करून घेणे आवश्यक आहे. मात्र त्याठिकाणी तसें दिसून येत नाही. काम लवकर उरकण्याच्या घाईत सदरची इमारत तोडण्यात येत असताना ही घडली असावी, असा आरोप यावेळी यतीन खोत यांनी केला आहे.

इमारत पाडण्याचे काम निष्काळजीपणे होत आहे. इमारत पाडताना कंपाउंड केलेले नाही, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतलेली नाही असेही श्री. खोत यावेळी म्हणाले.

याबाबत श्री. खोत यांनी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करत नाराजी व्यक्त केली. याबाबत योग्य ती खबरदारी ठेकेदाराने घ्यावी. प्रवासी अथवा नव्या इमारतीचे नुकसान होऊ नये. याबाबत सक्त सूचना देऊन झालेल्ल्या नुकसान बाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल. असे अधिकाऱ्यांनी खोत यांना सांगितले.

rapan bottom