Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

घराची कौले काढून खाजकुली टाकल्याच्या गुन्ह्यातील संशयीतास सशर्त जामीन

संशयित आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व अंबरीश गावडे यांनी काम पाहिले

मालवण | प्रतिनिधी : वायरी गर्देरोड येथील राहत्या घराची कौले काढून खाजकुलीची पावडर टाकून फिर्यादीच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दाखल गुन्हयातील संशयीत विनायक ज्ञानेश्वर धुरी (वय 29) रा. वायरी-भूतनाथ ता. मालवण याला मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी रक्कम रु. 15 हजारचा सशर्त जामीन मंजूर केला.

संशयित आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व अंबरीश गावडे यांनी काम पाहिलेसंशयीत आरोपीने खाजकुलीची पावडर सदृश्य पदार्थ टाकला. त्यावेळी घरातील सदस्यांनी आरडाओरड केल्याने व नागरिक जमा झाल्याणने संशयीत दुचाकी तेथेच टाकून पळून गेला. मात्र तेथे असलेल्या दुचाकीवरुन संशयीताचे नाव समजल्यावर फिर्यादीने मालवण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय्य संहिता कलम 333 अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर मालवण पोलिसानी संशयीतास अटक करून मे. मालवण न्यायालयात हजर केले असता मे. न्यायालयाने तपासकामासाठी पोलिस कोठडी सुनावली होती.

पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींना मालवण न्यायालयात हजर केले असता मे. न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यानंतर आरोपीच्या वतीने जामीन अर्ज दाखल करण्यात आला. जामीन अर्जाच्या सुनावणीअंती मे. न्यायालयाने आरोपीस 15 हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला.

rapan bottom