Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळच्या ६८ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपद आरक्षण जाहीर

कुडाळच्या ६८ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपद आरक्षण जाहीर

निलेश जोशी | कुडाळ: कुडाळ तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींची सन २०२५-२०२३ या कालावधीसाठी सरपंच पदाचा आरक्षण सोडत कार्यक्रम मंगळवारी येथील सिद्धिविनायक हॉलच्या सभागृहात पार पडला. यावेळी तहसीलदार वीरसिंग वसावे, नायब तहसीलदार संजय गवस व अमरसिंह जाधव, निवडणूक नायब तहसीलदार श्री.पिळणकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आदी उपस्थित होते.
अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंच पदे - प्रवर्ग २ व महिला ३, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंच पदे - प्रवर्ग १ व महिला ०, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंच पदे - प्रवर्ग ९ व महिला ९ आणि खुला प्रवर्ग - प्रवर्ग २२ व महिला २२ अशा एकूण ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. आद्यश्री वेंगुर्लेकर (इयत्ता पहिली) व रणवीर गावडे या शालेय मुलांच्या हस्ते सरपंच पदाची सोडत चिठ्ठ्या काढून काढण्यात आली.


अनुसूचित जाती (महिला) - आंबडपाल, वाडीवरवडे व रानबांबुळी तर जनरल (प्रवर्ग)साठी बांबुळी आणि निरूखे सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जमाती (प्रवर्ग) - आंब्रड, महिला - 0.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) - कसाल, साळगाव, पावशी, पिंगुळी, निवजे, माड्याचीवाडी, माणगांव, आवळेगाव ओरोस खुर्द व पुळास. नागरिकांचा मागास प्रवर्ग (जनरल - पुरूष/स्त्री) - हुमरमळा वालावल, तुळसुली क.नारूर, शिवापूर, नानेली, मांडकुली, गोठोस, गोवेरी, नारूर क.नारूर, हुमरमळा अणाव.


खुला प्रवर्ग (सर्वसाधारण महिला) - हुमरस, कडावल, कुंदे, कडावल, पांग्रड, तुळसुली तर्फ माणगांव, पडवे, मुळदे, नेरूर देऊळवाडा, गिरगाव-कुसगाव, जांभवडे, आंदुर्ले, पोखरण-कुसबे, कुपवडे, सरंबळ, ओरोस बुद्रुक, वर्दे, भडगाव बुद्रुक, तेर्सेबांबर्डे, अणाव, आकेरी, चेंदवण व वालावल.
खुला प्रवर्ग (सर्वसाधारण - पुरूष/स्त्री) - भरणी, वसोली, बांव, पणदूर, तेंडोली, गावराई, झाराप, घोडगे, कवठी, सोनवडे तर्फ हवेली, डिगस, परबवाडा पाट, केरवडे कर्याद नारूर, हिर्लोक, वेताळबांबर्डे, घावनळे, नेरूर कर्याद नारूर, सोनवडे तर्फ कळसुली, बिबवणे, कालेली, वाडोस व केरवडे तर्फ माणगांव.

rapan bottom