Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

गुटका वाहतुक प्रकरणी सशर्त जामिनावर मुक्त

निलेश जोशी | कुडाळ : सावंतवाडी येथील बाबाजी विजय नाईक यांच्या ताब्यातील वाहन घेवुन जात असते वेळी चराटे ते ओटवणे रोड येथे सावंतवाडी पोलीसांनी थांबवुन तपासामध्ये त्यांच्या ताब्यात गुटका मिळुन आल्याच्या आरोपावरून सावंतवाडी पोलीसांनी त्याचेविरुध्द पो. र. नं. ६३/२०२५ अन्वये गुन्हा नोंदवून कलम १२३, २२३, २७४ व२७५ बी. एन. एस. आणि कलम २६(२) (IV), २७ (३) (d), २७ (३) (९), ३० (२) (३) व ५९ अन्न सुरक्षा आणि मांनके अधिनियम या का‌द्याअंतर्गत त्याला अटक केली. त्यानंतर सावंतवाडी मे. न्यायालयात हजर करुन त्यास एक दिवासाची कोठडी देण्यात आल्यानंतर त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आरोपी यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयात दाखल करुन सुनावणी घेण्यात आली. आरोपी याच्या वकीलांचा युक्तीवाद विचारात घेऊन अति. सत्र न्यायाधिश, व्ही. एस. देशमुख मॅडम यांनी आरोपी बाबाजी नाईक याची रक्कम रुपये ५०,०००/- च्या जामीनावर व काही अटी व शर्तीवर मुक्तता केली.
आरोपी तर्फे अॅड. मिहिर भणगे, अॅड. रईसा. के. खान, अॅड. स्वप्ना सामंत, अॅड. सुनलि मालवणकर, अॅड. तेजाली भणगे व अॅड. आशुतोष कुळकर्णी यांनी काम पाहिले

rapan bottom