Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या सुचनेनंतर मालवण बसस्थानक जीर्ण इमारत पाडण्याची कार्यवाही सुरु

आमदार निलेश राणे यांच्या सुचनेनंतर मालवण बसस्थानक जीर्ण इमारत पाडण्याची कार्यवाही सुरु

मालवण | प्रतिनिधी : मालवण बसस्थानक नव्या इमारतीचे काम पुर्ण झाले असून येथील जीर्ण व धोकादायक बनलेली जुनी इमारत पाडण्याची कार्यवाही एसटी प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित एजन्सीने सुरु केली आहे. आमदार निलेश राणे यांनी आठ दिवसांपूर्वी मालवण बसस्थानक नव्या व जुन्या दोन्ही इमारतीची पाहाणी करून आढावा घेतला होता. त्यावेळी जुनी धोकादायक इमारत लवकरात लवकर पाडण्याची कार्यवाही करावी. अश्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाहीस सुरवात करण्यात आली आहे.

मालवण बसस्थानक जुनी इमारत जीर्ण झाली होती. त्यामुळे नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले. जुन्या इमारतीतील साहित्य नव्या इमारत ठिकाणी नेण्यात आले असून प्रवासी वर्गालाही त्याठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरच नवी सुसज्ज इमारत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. दरम्यान याठिकाणी सेल्फी पॉईंट, हायमास्ट टॉवर उभारणीही केली जाणार आहे. प्रवासी वर्गाच्या दृष्टीने अधिकाधिक सुविधा देण्याचा आपला प्रयत्न राहील. असे आमदार निलेश राणे यांनी यापूर्वीच पाहाणी दरम्यान स्पष्ट केले आहे.

rapan bottom