Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

तेंडोली येथे दशावतार नाट्य महोत्सव

तेंडोली येथे दशावतार नाट्य महोत्सव

निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यातील तेंडोली-खरावतेवाडी येथील हनुमान मंदिरात श्री वावळेश्वर हनुमान सेवा मंडळा च्यावतीने 8 ते 12 एप्रिल या कालावधीत दशावतारी नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सर्व नाटके रात्री 8 वाजता होणार आहेत.
8 रोजी चेंदवणकर गोरे दशावतार मंडळ (कवठी) यांचे 'ब्रह्मशाप' नाटक,
9 रोजी अमृतनाथ दशावतार मंडळ (म्हापण) यांचे 'लेक माझी तुळजाभवानी' नाटक,10 रोजी जय संतोषी माता दशावतार मंडळ (मातोंड) यांचे 'कृष्ण कवच' नाटक, 11 रोजी चेंदवणकर दशावतार मंडळ (चेंदवण) यांचे 'दोन आत्म्याचे लग्न' नाटक, 12 रोजी सकाळी ६ वाजता हनुमान जन्म, किर्तनकार-रमेश प्रभू यांचे किर्तन, दुपारी १२ वाजता सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद, सायंकाळी ५ वाजता स्थानिकांची भजने, ७ वाजता महाआरती, रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, ९.३० वाजता श्री वावळेश्वर दशावतार मंडळ (तेंडोली) यांचे नाटक होणार आहे.
तसेच 7 रोजी सायंकाळी 7.30 वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' हा हिंदी चित्रपट (एलईडी स्क्रीनवर ) दाखविण्यात येणार आहे.
उपस्थित राहण्याचे आवाहन श्री वावळेश्वर हनुमान सेवा मंडळ (तेंडोली) च्यावतीने करण्यात आले आहे.

rapan bottom