Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

श्रीराम जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

श्रीराम जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

मालवण : श्रीराम मंदिर एसटी स्टँड नजिक भरड मालवण येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ह.भ.प. श्री. अक्षय सखाराम सातार्डेकर यांनी राम जन्म अख्यान सादर केले. त्यांना श्री. वैभव दिलीप मांजरेकर यांची तबला साथ लाभली.

यावेळी श्री राम मंदिर गजानन महाराज (शेगांव) भक्त मंडळ मालवण ट्रस्ट पदाधिकारी अध्यक्ष प्रभाकर देऊलकर यांसह सचिव अक्षय सामंत, अशोक ओटवणेकर, खजिनदार महेश परुळेकर, सहसचिव अभिषेक कांदळकर, धनेश हडकर, सदस्य मंजित नार्वेकर, दिनेश किडये यांसह माजी नगरसेवक दीपक पाटकर, बाबू कांदळकर, संतोषी कांदळकर, उत्सुक गावकर, दिव्या पाटकर, महेश गांवकर, ललित चव्हाण, शुभम लुडबे, अर्जुन चव्हाण, महेश दाभोलकर, माधुरी दाभोलकर, नागेश कांदळकर, मंजित नार्वेकर, प्रकाश कासले, नागेश कांदळकर, रश्मी तुळसकर, सुरेखा हडकर, प्रांजल कवठकर, मधुरा तुळसकर, रविना मोंडकर, अर्चना हडकर, नम्रता कांदळकर, अनिता सुतार, लक्ष्मी वरक, संगीता गावकर, स्मिता इब्रामपुरकर, कविता मोंडकर, बाबू हडकर, रुपेश हडकर, राकेश बगाड, संभाजी नार्वेकर, सचिन नार्वेकर, निखिल आरोंदेकर, अर्चना मिठबावकर, रुचिता हडकर, संदेश चव्हाण, प्रसन्न तुळसकर, निखिल बगाड यांसह नागरिक भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

rapan bottom