Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

पालकमंत्र्यांचा 'ता' मालवणीतला आश्वासन फक्त ट्वीट पुरता नको !

पालकमंत्र्यांचा 'ता' मालवणीतला आश्वासन फक्त ट्वीट पुरता नको !

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मालवणीतून मागणी

निलेश जोशी | कुडाळ :मालवणी भाषा दिनाच्या निमतान जिल्हावासियांच्या पाठीशी रवण्याचा पालकमंत्री नितेश राणे हेंचा आश्वासान एक्सवर हँडलार निसता ट्वीट पुरताच नको. सध्या जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांका तेंच्याच जमिनीतसुन परागंदा करण्याचो घातलोलो घाट उघडो पाडूचा डेअरिंग पालकमंत्र्यांनी दाखवचा अशी मागणी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी चक्क मालवणीतून केली आहे.
४ एप्रिलला मालवणी भाषा दिन साजरा झाला. त्यानिमित्ताने पालकमंत्री नितेश राणे यांनी मालवणीतून ट्विट करत जिल्हावासीयांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली होती, त्यावर कुणाल किनळेकर यांनी मालवणीतून प्रतिक्रिया दिली आहे.


प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. किनळेकर म्हणतात, मालवणी भाषा दिनाच्या निमत्तानं पालकमंत्री नितेश राणे हेंच्यानी आपल्या मालवनी बोली भाषेत अवकाळी पावसान झालेल्याच्या नुकसानिचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून दिवच्या मालवणीत दिल्ल्या आश्वासनाचा स्वागतच आसा. ज्या टायमाक पालकमंत्र्यांनी ह्या मालवणीत आमका आंबा काजू बागायतदारांका आश्वासन दिला, त्या टायमाक आमची भावकी दोडामार्ग तालुक्याचे भुमिपुत्र आपल्याच जमीनित उपेक्षित होतले हूनान आमरन उपोषनाक बसलेले. तेंच्यासाठीय आमच्या पालकमंत्र्यांनी याक मालवनीत आश्वासन दिल्ला आसता आणि बेकायदेशीर व्हनारी पोटहिश्याची मोजनी थांबयली आसती तर मानला आसता.


एके बाजूक पालकमंत्री ह्या नात्यान जसा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांका आश्वासन दिल्यानी आनी दुसऱ्या बाजूक दोडामार्गातल्या सासोलेक स्वतःची शेतीवाडी वाचवूक उपोषनाक बसलेल्यांका सावत्र पोरासारख्या उपेक्षित ठेयल्यानी, ह्याकाय पटाक नाय.
आनी हूनानच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडसुन आमची पालकमंत्री नितेश राणे हेंच्याकडे आग्राहाची मागनी आसा, काय तर तेंनी दोडामार्ग तसाचा आपल्या जिल्ह्याल्या भुमीपुत्रांका तेंच्याच भुमीतसुन परांगंदा करण्याचो, परप्रांतीयांनी पैशाच्या जोरार घातलेलो घाट उघडो पाडून न्याय मेळवन दिवचो. अशी मागणी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी मालवणीतून केली आहे.

rapan bottom