Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

भर वस्तीत दिवसाढवळ्या दुधाच्या गाडीतून रोकड लांबवली

भर वस्तीत दिवसाढवळ्या दुधाच्या गाडीतून रोकड लांबवली

कुडाळ गवळदेव येथील घटना


निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ वेगुर्ले मार्गावरील गवळदेव या भर रहदारी व वस्तीच्या ठिकाणी दूध स्प्लाय गाडीमध्ये ठेवलेली एका दूध व्यवसायिकाची 80 हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना दुपारी घडली. ही घटणा तेथीलय एका सीसी टीव्ही कॅमेरात कैद झाली आहे याच ठिकाणाहून याच दूध व्यवसायिकाची रक्कम चोरीला जाण्याची गेल्या काही महिन्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी सुमारे १५ हजार चोरीस गेल्याचे सांगण्यात येत आहे तक्रार दाखल करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू आहे.


कुडाळ येथील एक दूध विक्रेता कुडाळ गवळदेव येथे आपला टेम्पो थांबून रस्त्यांचे काम सुरू असल्याने दूध देण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे गेला होता. दूध देऊन परत येऊन टेम्पो घेऊन दूध घालण्यासाठी पुढे गेला. काही अंतरावर गेल्यावर ड्रायव्हरच्या मागे त्याने ठेवलेली रोख रकम पिशवी त्याला दिसून आली नाही . ही पिशवी शोधूनही न सापडल्याने ही रक्कम चोरीस गेल्याचे त्याच्या लक्षात आले. या पिशवीमध्ये सुमारे 80 हजार रुपये रोख रक्कम होती. यानंतर त्याने पोलिस स्थानकात धाव घेत आपली तक्रार दिली.


समोरील एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये या चोरट्याच्या हालचाली कैद झाले आहेत या अनुषंगाने पोलीस तपास करत आहे. संबंधित चोरटा लवकरच हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याच दूध व्यवसायिकाची गेल्या काही महिन्यापूर्वी याच ठिकाणी अशाच पद्धतीने पंधरा हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेली होती. यावरून संबंधित चोरटा हा माहितगार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो संबंधित टेम्पो चालकाच्या मागावर राहून टेम्पो तिथे ठेवल्यावर रोख रक्कम चोरून नेत असल्या चा सशंय आहे. या घटणेची चर्चा सायंकाळ शहरात सुरु होती

rapan bottom