Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

पावशी कुडाळ येथे सिंधुदुर्ग शिवसेनेचा ५ एप्रिलला मेळावा

पावशी कुडाळ येथे सिंधुदुर्ग शिवसेनेचा ५ एप्रिलला मेळावा

संपर्कमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, आ. दीपक केसरकर, उपनेते संजय आंग्रे यांची प्रमुख उपस्थिती

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा मेळावा शनिवार 5 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता कुडाळ पावशी येथील वाटवे कार्यालय येथे संपर्कमंत्री तथा राज्याचे उद्योमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, उपनेते संजय आंग्रे यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.

यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, राजू बिडये, मंदार लुडबे, बाबू धुरी, सुरज बिरमोळे आदी उपस्थित होते.  दत्ता सामंत म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हासंपर्क मंत्री उदय सामंत यांचा स्वागत सत्कार सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने केला जाणार आहे. पक्ष संघटनात्मक दृष्टीने आयोजित या मेळाव्यात प्रमुख मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तरी शिवसेना आजी, माजी पदाधिकारी, शाखा प्रमुख, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, सहकारातील प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन दत्ता सामंत यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 एप्रिलला सिंधुदुर्गात

शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादाने जे यश प्राप्त झाले. त्याबाबत जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी आभार मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.

rapan bottom