Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मालवण बसस्थानक नवी इमारत लवकरच प्रवासी वर्गाच्या सेवेत!

मालवण बसस्थानक नवी इमारत लवकरच प्रवासी वर्गाच्या सेवेत!

आमदार निलेश राणे यांची माहिती : बसस्थानक जुन्या व नवीन इमारतीची केली पाहणी

मालवण | प्रतिनिधी : मालवण बसस्थानक जुनी इमारत जीर्ण झाली आहे. नवीन इमारतीचे बांधकाम सुरु असून अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ही इमारत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. याठिकाणी सेल्फी पॉईंट, हायमास्ट टॉवर उभारणीही केली जाणार आहे. या पाश्वभूमीवर नवीन आणि जुन्या दोन्ही इमारतींची पाहाणी आमदार निलेश राणे यांनी केली. तसेच अधिकारी वर्गाला आवश्यक सुचना दिल्या. दरम्यान, जुनी इमारत पाडण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली असून साहित्य नव्या इमारतीत नेले जाणार आहे. लवकरच नव्या इमारतीचे लोकार्पण होणार आहे. अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपतालुका प्रमुख अरुण तोडणकर, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, युवासेना जिल्हा प्रमुख ऋतिक सामंत, युवतीसेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, अंजना सामंत, मधुरा तुळसकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, राजू बिडये, भाऊ मोर्जे, मंदार लुडबे, संदीप भोजने, ऋषिकेश सामंत, कोदे यांसह अन्य पदाधिकारी तसेच एसटी विभागाचे अधिकारी आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी, स्थानक प्रमुख स्वप्निल गडदे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

rapan bottom