श्री दत्त लॅबोरेटरी आणि ग्लोबल मालवणी पॉलीक्लिनिक यांच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजन
सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी यां हाडांच्या दुखण्याची मोफत तपासणी
मालवण : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने श्री दत्त लॅबोरेटरी आणि ग्लोबल मालवणी पॉलीक्लिनिक यांच्या विद्यमाने महिलांसाठी थायरॉईड आणि हिमोग्लोबीनची ६००/- रुपयांची तपासणी फक्त १९९/- रुपयांत तसेच सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी अश्या हाडांच्या दुखण्याबद्दल डॉक्टरांकडून मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
दिनांक ८ मार्च रोजी सकाळी 8.00 ते 11 या वेळेत श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी , सावित्री जेनरिक मेडिसिन स्टोअर शेजारी,नागेश्वर पार्क, कॉलेज रोड, बांगीवाडा, मालवण या ठिकाणी हे शिबिर संपन्न होणार आहे.
टेस्टला येताना महिलांनी उपाशी पोटी यायचे आहे. अधिक माहितीसाठी 8411863206, 9168527497, 9421231366 यांच्याशी संपर्क साधून आपली नावनोंदणी करायची आहे

