Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

शोतोकान कप ऑल इंडिया कराटे काता स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंचे यश

शोतोकान कप ऑल इंडिया कराटे काता स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंचे यश

किंग स्पोर्ट्स शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सिंधुदुर्गला बेस्ट फाईट, बेस्ट काता ट्रॉफी

मालवण | प्रतिनिधी : इंटरनॅशनल शोतोकान कराटे ऑर्गनायझेशन यांच्यावतीने अंधेरी स्पोर्ट्स शहाजीराजे स्टेडियम येथे शोतोकान कप ऑल इंडिया कराटे फाईट स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत किंग स्पोर्ट्स शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सिंधुदुर्ग येथील १३ खेळाडूंची कराटे फाईट व कराटे काता यासाठी निवड झाली आहेत. या खेळाडूंनी चित्त थरारक फाईट व काता सादरीकरण करून किंग स्पोर्ट्स शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सिंधुदुर्गला बेस्ट फाईट व बेस्ट काता ट्रॉफी मिळविण्यात मोलाची भूमिका बजावली. या स्पर्धेत 800 कराटे खेळाडू सहभागी झाले.

यश प्राप्त केलेल्या सिंधुदुर्ग खेळाडूंमध्ये सानिका गावकर ब्रांझ मेडल-फाईट, सिल्वर मेडल-काता, मानस जुवाटकर सिल्वर मेडल-फाईट, ब्राँझ मेडल-काता, शौर्य जामसंडेकर ब्राँझ मेडल-फाईट सिल्वर मेडल-काता, आदिराज खानोलकर सिल्वर मेडल-फाईट ब्राँझ मेडल-काता, अद्वेत नाईक सिल्वर मेडल-फाईट, सिल्वर मेडल-काता, युती यमकर ब्राँझ मेडल-फाईट, ब्राँझ मेडल-काता,, जुई गरगटे सिल्वर मेडल-काता,
लौकिक मालवणकर सिल्वर मेडल-काता, अदिती परब ब्राँझ मेडल-फाईट, गोल्ड मेडल-काता,
युवराज साळसकर, ब्राँझ मेडल-काता, माही रेडकर ब्राँझ मेडल-फाईट, गोल्ड मेडल-काता,
प्रतिभा पेडणेकर सिल्वर मेडल-फाईट सिल्वर मेडल-काता


या सर्व खेळाडूंना किंग स्पोर्ट्स शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट व आंतरराष्ट्रीय कोच शिहान विजय केळुसकर फिफ्थ ब्लॅक बेल्ट व श्रावणी केळुसकर थर्ड ब्लॅक बेल्ट, देवबाग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व खेळाडू व किंग स्पोर्ट्स शोतोकान कराटे असोसिएशनचे सर्वत्र कौतुक होत आहे.

rapan bottom