Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

घरफोडी करून चोरीच्या आरोपातून अक्षय म्हाडेश्वरची निर्दोष मुक्तता

घरफोडी करून चोरीच्या आरोपातून अक्षय म्हाडेश्वरची निर्दोष मुक्तता

कुडाळ | निलेश जोशी : घरफोडी करून चोरीच्या आरोपातून संशयित आरोपी अक्षय म्हाडेश्वर याची कुडाळचे दिवाणी न्यायधीश जी.ए.कुलकर्णी यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने ॲड. राजीव बिले ,ॲड. हेमांगी वराडकर , ॲड. अजिंक्य बिले यांनी काम पाहिले.
कुडाळ शहरातील केळबाईवाडीतील मोहिते चाळ येथील अपर्णा संभाजी तोरसकर यांचे घरात घरफोडी करून घरातील लाॅकरमधील रोख रक्कम रू ५० हजार चोरल्याच्या आरोपातून पोलिसांनी अक्षय अशोक म्हाडेश्वर रा.कुडाळ याला अटक करून भारतीय दंड विधान कलम 454, 457, 380 प्रमाणे कुडाळ न्यायालयात दोषारोप पाठवले होते. सदरील केसमधील संशयित आरोपीचे वकील ॲड. राजीव बिले ,ॲड. हेमांगी वराडकर ,ॲड अजिंक्य बिले यांनी काम पाहिले.
सदरील केस कुडाळ न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात चालवली असता पोलिस कामातील त्रुटी आरोपींचे वकीलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.त् यामुळे आरोपी अक्षय म्हाडेश्वर यांची निर्दोष मुक्तता कुडाळचे दिवाणी न्यायाधीश (क स्तर) जी.ए.कुलकर्णी यांनी केली.

rapan bottom