सिंधुरत्न कला क्रीडा मंडळ, मालवण यांचे आयोजन
मालवण : सिंधुरत्न कला क्रीडा मंडळ, मालवण आयोजित सिंधुरत्न श्री २०२५ या भव्य खुली शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे सातवे वर्ष आहे.
रविवार दि. ९ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे या स्पर्धा संपन्न होणार आहेत.
अधिक माहितीसाठी रुपेश सातार्डेकर : ९८६०९०५६५६, अमोल सावंत : ९४२३३०४३३४, मुन्ना झाड: ९४२३६८६०६७, मिथुन शिगले: ८३२९३६२८८३ यांच्याशी संपर्क साधावा.


