Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

सकल हिंदू समाज कार्यकर्त्यांनी घेतली आ. निलेश राणे यांची भेट

सकल हिंदू समाज कार्यकर्त्यांनी घेतली आ. निलेश राणे यांची भेट

भारत विरोधी घोषणा देणाऱ्या मुस्लीम परप्रांतीय विरोधात घेतलेल्या भूमिकेचे केले स्वागत

त्या मुस्लीम परप्रांतीयांची तक्रार देणाऱ्या सचिन वराडकर याचा आ. निलेश राणे यांनी केला सत्कार

मालवण | प्रतिनिधी : भारत विरोधी घोषणा देणाऱ्या आडवण येथील परप्रांतीय मुस्लीम कुटुंबा विरोधात सकल हिंदू समाजाने घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत कठोर कारवाईस प्रशासनास भाग पाडल्या बद्दल मालवण येथील सकल हिंदू समाज कार्यकर्त्यांनी आ. निलेश राणे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी आमदार निलेश राणे यांनी आपण नेहमीच सोबत असल्याचा विश्वास सकल हिंदू समाजाला दिला.

यां संपुर्ण प्रकरणात त्या भारत विरोधी मुस्लीम परप्रांतीय भंगार व्यवसायिकाची तक्रार देणाऱ्या सचिन वराडकर यां तरुणाचा सत्कार आमदार निलेश राणे यांनी केला.

यावेळी भाऊ सामंत, सचिन वराडकर, अवी सामंत, अनिकेत फाटक, हरेश पडते, विजय केनवडेकर, भाई मांजरेकर, ललित चव्हाण, प्रसाद हळदणकर, तेजस चव्हाण, गणेश चव्हण, स्वप्नील घाडी, मुकुंद घाडी, संदीप बोडवे यांसह अन्य उपस्थित होते.

rapan bottom