Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मधुमेह तपासणी आणि औषध वाटप शिबीर मालवण येथे संपन्न

मधुमेह तपासणी आणि औषध वाटप शिबीर मालवण येथे संपन्न

लायन्स क्लब मालवण आणि उद्योजक सागर वाडकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन : अनेक रुग्णांनी घेतला लाभ

मालवण | प्रतिनिधी : लायन्स क्लब ऑफ मालवण आणि पुणे येथील उद्योजक सागर वाडकर यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह तपासणी आणि औषध वाटप शिबीर दैवज्ञ भवन मालवण येथे संपन्न झाले.

या शिबिराचा 80 रुग्णांनी लाभ घेतला. 25 गरजू रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आले.
शिबिराचे उदघाटन उद्योजक सागर वाडकर यांनी केले. तसेच यां औषधाचे त्यांना आलेले अनुभव वक्त केले. तसेंच डॉ. इनामदार यांनी औषधविषयी गुणकारी माहिती दिली. लायन्स क्लबचे अध्यक्ष महेश अंधारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालणं आणि आभार गणेश प्रभुलकर यांनी केली.

यावेळी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष महेश अंधारी, झेंडसी विश्वास गावकर, सेक्रेटरी फेनी फनार्डीस, खजिनदार पल्लवी खानोलकर, जयश्री हडकर, रुजरीओ पिंटो, उमेश शिरोडकर, मेघश्याम शंकरदास, गणेश प्रभुलकर, सहदेव बापार्डेकर, मुकेश बावकर, मोहन पटेल,मुकेश बावकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, वैशाली शँकरदास, मातृत्व आधार फौंडेशनचे संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर उपस्थित होते

या शिबिरात पुणे येथील डॉ. ए. एच. इनामदार यांनी रुग्णांना रक्तातील साखर आणि त्यामुळे होणाऱ्या आजरावर मार्गदर्शन केले. सोबत आयुर्वेदिक औषधे रुग्णांना मोफत वितरित केली. शरीरातील छोटी मोठी दुखणी योगाने कशी बरी होतील याबाबत योगसनाचे प्रकार दाखवले. तसेच रोजचा आहार कसा असावा, काय बदल करावे. याचेही मार्गदर्शन डॉ. इनामदार यांनी केले. त्याच्या सोबत त्याची पूर्ण टीम उपस्थित होती.

rapan bottom