Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

चिंदर सडेवाडी प्रशालेच्या स्वानंद सचिन घागरे याला 'बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट अवॉर्ड'

चिंदर सडेवाडी प्रशालेच्या स्वानंद सचिन घागरे याला 'बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट अवॉर्ड'

कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या मार्फत राज्य स्तरीय रंगभरण स्पर्धा

मालवण | प्रतिनिधी : चिंदर सडेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्वानंद सचिन घागरे याला 'बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट अवॉर्ड' प्राप्त झाला आहेत. कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या मार्फत ही राज्य स्तरीय रंगभरण स्पर्धा घेण्यात आली.

शालेय अभ्यासक्रमां व्यतिरिक्त अन्य स्तरावरील स्पर्धा परीक्षांना मुलांना प्रविष्ठ होण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यां उद्देशाने घेण्यात आलेल्या यां राज्य स्तरीय रंगभरण स्पर्धेत जि. प. प्रा. शा.चिंदर सडेवाडी शाळेमधील विद्यार्थांनी सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले.

इयत्ता पहिली मधील कु. स्वानंद सचिन घागरे याला बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट अवॉर्ड मिळाला.
तसेच सर्व सहभागी विदयार्थ्याना राज्य स्तरीय सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विविध स्पर्धेत मुलांचा सहभाग असला पाहिजे. यातून सराव होईल आणि मुलांना शिकता येईल, मुले स्पर्धेच्या युगात खंबीर होतील. असे मत मार्गदर्शक शिक्षिका सौ शुभांगी लोकरे -खोत यांनी यां निमित्ताने व्यक्त केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण कांबळी, उपाध्यक्ष सौ स्वाती सुर्वे, शिक्षिका अन्नपूर्णा गायकवाड, प्रीती कांबळी, मानसी गोसावी, करिष्मा कानविंदे, स्वरा घागरे, सतीश हडकर, वसंती वसावे, धनश्री गोसावी, अमित मुळे तसेच अन्य पालक व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

rapan bottom