Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मालवणात राष्ट्र विरोधी घोषणा

भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच निकालानंतर घडला प्रकार

परप्रांतीय भंगार व्यवसायिकाला संतप्त नागरिकांनी दिले पोलिसांच्या ताब्यात

एका पुरुषासह एक महिला व एका अल्पवीन मुलाचा समावेश

मालवण पोलिसांची माहिती हिंदू समाज संतप्त

आज मालवण पोलीस ठाण्यात धडक देणार

मालवण | प्रतिनिधी : विराट कोहलीच्या दमदार शतकी खेळीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने रविवारी पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरु असताना मालवण शहरात आडवण परिसरात मात्र परप्रांतीय भंगार व्यवसायिकाकडून भारत विरोधी घोषणा दिल्याचा प्रकार घडला. याबाबत माहिती मिळताच नागरिकांनी संबंधितांना विचारणा केली असता त्यां संबंधितांकडून अरेरावी करण्यात आली. यानंतर संतप्त नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यां प्रकरणी पोलिसांनी एका कुटुंबातील तिघांना ताब्यात घेतले आहे. चौकशी अंती एकाला अटक करण्यात आली आहे. एक जण अल्पवयीन असल्याने त्या कायद्यानुसार कार्यवाही सुरु आहे. तर एका महिलेचीही चौकशी सुरु असल्याची माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे.

हिंदू समाज आक्रमक

भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच मध्ये भारत विजयी झाल्यानंतर मालवण मधील काही मुस्लिम समाजाच्या तरुणांनी राष्ट्रविरोधी घोषणा देऊन भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी मालवणातील सर्व हिंदू युवकांनी या देशद्रोहीना पोलिसांच्या स्वाधीन केले. मागील काही महिन्यात देशविरोधी कारवाई बाबत संबंधितांची सखोल चौकशी व्हावी. भंगारवाले, भाजीवाले व बाहेरील आलेले मुस्लिम व्यवसायिक यांची पूर्ण चौकशी करावी व यांचे आधार कार्ड तपासून मुख्य रहिवासी कुठले आहेत याची शहानिशा करावी या मागणीसाठी आज सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता, मालवण देऊळवाडा पुलावरून मोटरसायकल रॅलीने मालवण पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याबाबत आवाहन मालवण सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. हिंदू एकजूट दाखवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने मोटार सायकल रॅलीमध्ये सहभागी व्हा. असे आवाहन करण्यात आले आहे

rapan bottom