Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

भंडारी समाज भवन उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य!

भंडारी समाज भवन उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य!

पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही : ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या कार्याचा केला विशेष गौरव

मालवण | प्रतिनिधी : भंडारी महासंघाच्या वतीने मालवण येथे भंडारी समाज भवन उभारण्याचा संकल्प ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या उपस्थितीत समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला आहे. या भवनाच्या उभारणीसाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही नामदार नितेश राणे यांनी दिली आहे.

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पायाभरणी समारंभास पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

नऊ वेळा आमदार म्हणून निवडून येऊन वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आमदार कालिदास कोळंबकर यांचा सत्कार सकल भंडारी हितवर्धक समाजाच्या वतीने
करण्यात आला. यावेळी आमदार कोळंबकर यांनी भंडारी समाज भवनासाठी पुढाकार घेण्याचे तसेच आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट केले होते.

यां अनुषंगाने बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, ज्येष्ठ आमदार आमचे मार्गदर्शक कालिदास कोळंबकर यांनी भंडारी समाज भवन उभारण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी भंडारी समाज भवनासाठी पालकमंत्री म्हणून निधी उपलब्ध करून देण्याबरोबर जे काही सहकार्य लागेल ते करू अशी ग्वाही श्री. राणे यांनी केली. यावेळी कार्यक्रमास उपस्थित भंडारी समाज बांधवांनी त्यांचे आभार मानले.

rapan bottom