स्काय न्यूज टुडे
आचरा : बांदिवडे पालयेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा येथे ग्रामस्थ संघ स्थानिक समिती यांच्या वतीने शनिवार १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यानी शिबीराचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी अध्यक्ष आनंद परब, उपाध्यक्ष विलास परब, सचिव उदय सावंत, सहसचिव प्रशांत परब, खजिनदार अजय घाडी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बांदिवडे येथे १५ रोजी रक्तदान शिबिर
