Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम

मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम

शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना मालवण तालुक्याच्या वतीने आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम घेण्यात आले.

नेत्र चिकित्सा, माेतीबिंदु शस्त्रक्रिया, रक्त तपासणी शिबिराचा ११६ जणांनी लाभ घेतला. दरम्यान ६१ नेत्ररुग्णांना चष्मा वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, कुडाळ मालवण क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर, मा. जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवासेना जिल्हा प्रमुख ऋत्विक सामंत, शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपतालुकाप्रमुख अरुण ताेडणकर, उपतालुकाप्रमुख पराग खाेत, शाखाप्रमुख शशांक कुमठेकर, जिल्हा समन्वयक अंजना सामंत, उपजिल्हाप्रमुख निलिमा शिंदे, तालुका प्रमुख आशा वळपी, युवतीसेना जिल्‍हाप्रमुख साै. साेनाली पाटकर, आचरा विभाग प्रमुख सायली राणे, विभाग प्रमुख साै. निकीता ताेडणकर, लुड्डीन फर्नांडिस, दीपाली काेळथरकर, उपतालुकाप्रमुख गिता नाटेकर, आनंद खवणेकर, हरी खवणेकर तसेच अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

rapan bottom