Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

सिंधुदुर्ग श्री 2025 | जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा

सिंधुदुर्ग श्री 2025 | जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा

बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट, मुंबई व बेस्ट शिव -हनुमान व्यायाम शाळा, कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथे आयोजन

आमदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे होणार उदघाटन

स्काय न्युज टुडे | मालवण : बेस्ट शिव - हनुमान मंदिर ट्रस्ट, मुंबई व बेस्ट शिव हनुमान व्यायाम शाळा, कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट मुंबईचे संस्थापकीय अध्यक्ष दिवंगत दिनकरराव दौलतराव राणे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २४ वी 'सिंधुदुर्ग श्री' जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 8 फेब्रुवारी सायं. ६:३० वाजता मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे ही स्पर्धा संपन्न होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बॉडीबिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित 'सिंधुदुर्ग श्री 2025' या जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते व मालवण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन बेस्ट - शिव हनुमान मंदिर ट्रस्ट, मुंबई व बेस्ट शिव - हनुमान व्यायाम शाळा, कांदळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे

rapan bottom